Crime
कारला बॉलसारखे उडवत ट्रक घुसला हॉटेलमध्ये
धुळे : मुंबई – आग्रा महामार्गावरील पळसनेर नजीक ब्रेक फेल झालेल्या एका ट्रकने थेट एका हॉटेलला धडक दिली. आज सकाळी झालेल्या या घटनेत खडी भरलेल्या....
मैत्रीणीसोबत फिरायला गेलेल्या तरुणास चौघांची मारहाण, हिसकावला ऐवज
जळगाव : मैत्रीणीसोबत जंगलात फिरायला गेलेल्या तरुणासह त्याच्या मैत्रीणीकडील ऐवज चौघांनी हिसकावल्याची घटना मुक्ताईनगर नजीक माळेगाव येथील जंगल परिसरात घडली आहे. या घटने प्रकरणी मुक्ताई....
कुरिअरने आलेल्या सहा तलवारी जप्त
नाशिक : कुरिअरने नाशिकला आलेल्या सहा तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. कुरिअरने आलेले तलवारींचे पार्सल कोपरगाव येथे जाणार होते. त्यापुर्वीचे ते जप्त करण्यात आले. विनापरवाना....
तरुणाच्या मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल – चौघांना अटक
जळगाव : वरणगाव नजीक फुलगाव येथील मजूर तरुणाच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पंकज रामचंद्र सोनवणे (रा.....
हिंदू धर्माचा अपप्रचार करणा-या ख्रिश्चन धर्म प्रचारकांविरुद्ध गुन्हा
जळगाव : भगवान येशूची प्रार्थना केली नाही तर तुमचे वाईट होईल, तुम्ही ख्रिश्चन धर्मात प्रवेश करा तुमचे सर्व आजार दूर होतील असे प्रवचनाच्या माध्यमातून सांगत....
एमपीडीए कायद्याखाली दोघांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील दोघांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील प्रकाश चंद्रकांत कंजर (रा. खंडेराव नगर जळगाव) आणि....
जेवण उशिरा दिल्याचा राग – पत्नीवर प्राणघातक हल्ला
जळगाव : जेवण उशिरा दिल्याचा राग आल्याने पत्नीच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी पतीविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकृष्ण तुकाराम....
अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन लैंगिक छळ – पतीसह एकुण अकरा जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव : अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना पंधरा वर्षाच्या मुलीसोबत लग्न करुन ती सासरी आल्यानंतर तिच्यासोबत बळजबरी शरीर संबंध करणा-या पतीसह तिच्या आईवडिलांना दमदाटी करणा-या इतर....
चाळीसगावला घरफोडी – सव्वा लाखांचा ऐवज लंपास
जळगाव : चाळीसगाव शहरातील करगाव रस्त्यावरील देवकर नगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 97 हजार रुपये रोख,....
नगरसेवक दारकुंडे यांचा रेशन परवाना निलंबीत
जळगाव : “शासन आपल्या दारी” या सरकारी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यासाठी रेशन लाभार्थ्यांच्या मनात भिती घालणारे, दम भरणारे चुकीचे संदेश सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित....










