Crime
3 कोटीचे सोने, 17 लाखांच्या रोकडसह बॅंकेतून पसार होणा-या लुटारुंविरुद्ध गुन्हा
जळगाव : आज सकाळीच जळगाव शहरातील स्टेट बॅंकेच्या मॅनेजरवर चाकूचे वार करुन बॅंकेतून कोट्यावधी रुपयांचे सोने आणि लाखोची रोकड घेवून जाण्याची घटना घडली. आज दिवसभर....
बनावट नोटा बॅंकेत जमा करणा-याविरुद्ध गुन्हा
जळगाव : बनावट नोटा ख-या व चलनी असल्याचे भासवून बॅंकेत सीडीएम मशिनद्वारे जमा करणा-या इसमाविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु आत्माराम....
पक्ष प्रवेशासाठी मागितले पैसे – नाशिकला एकाचा खून
नाशिक : राजकीय पक्षात प्रवेश देण्यासाठी पैसे मागितल्याने एकाची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिघांना आडगाव चौफुली....
नकली दागिने सोन्याचे भासवून मुथुट फिनकॉर्पची फसवणूक
जळगाव : सोन्याचे नकली दागिने असली असल्याचे भासवून मुथुट फिनकॉर्प प्रा.लि. या संस्थेची रामानंद नगर शाखेची फसवणूक उघड झाली आहे. या फसवणूकी प्रकरणी एकुण तेरा....
डॉक्टरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
जळगाव : जळगाव जिल्ह्यात वाळूच्या मुद्द्यावर वातावरण तापले असतांना वाळूवर गाडी पार्कींग करण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात महिलेने डॉक्टरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. धरणगाव पोलिस....
आमदारांच्या वाहनाला धडक देणारे डंपर वाळूचे नसून मातीचे – पो.नि. कुंभार
जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्याच्या महिला आमदार लता सोनवणे व त्यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या वाहनाला डंपरने धडक दिल्याची घटना 27 मे रोजी....
जुगार अड्ड्यावर धाड – 35 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव : सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाघोदा बुद्रुक या गावी जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. या धाडीत 35....
विस हजाराच्या लाचेत सापडला आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा लेखा अधिकारी
जळगाव : सुरुवातीला 36 हजार 500 रुपयांची मागणी व तडजोडीअंती विस हजाराची लाच स्विकारणा-या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल येथील लेखा अधिकारी जळगाव एसीबीच्या....
दरोड्याच्या गुन्ह्यातील दोघांना अटक – मित्रानेच रचला होता प्लॅन
जळगाव : धरणगाव – अमळनेर रस्त्यावर भर दुपारी झालेल्या दरोडयाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. विशाल चंद्रकांत....
अल्पवयीन ‘स्पा’ कर्मचारी मुलीवर अत्याचार
नाशिक : पार्टटाइम कामाच्या शोधात “स्पा” सेंटरमध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार करुन तिचे मोबाइलमध्ये फोटो काढण्यात आले. नाशिकच्या शरणपूर रोड परिसरात....









