Crime
जळगाव जिल्ह्यातील तिघांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तिघांविरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संदीप उर्फ डॉन मधुकर निकम (रा. गेंदालाल मिल जळगाव), वाजिद खान साबीर खान (रा.....
मामासोबत लस्सी पिण्यास आलेल्या भाचीला पळवले
जळगाव : बाजार केल्यानंतर गारवा मिळवण्यासाठी लस्सी पिण्यासाठी मामाने आणलेल्या दोघांपैकी एका भाचीला कुणीतरी पळवून नेल्याची घटना जामनेर शहरात उघडकीस आली आहे. आपल्या भाचीला कुणीतरी....
चाकूने प्राणघातक हल्ला करणा-यांविरुद्ध गुन्हा
जळगाव : दगडाने तोंडावर आणी चाकूने पोटावर मारहाण करत प्राणघातक हल्ला करणा-याविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद दगडू मोरे (रा. पारोळा....
लग्न जमवून देण्याच्या भुलथापा देत फसवणूक करणा-या तिघांना अटक
जळगाव : लग्न जमवून देण्याच्या भुलथापा देत 55 हजार रुपयात फसवणूक करणा-या तिघांना पारोळा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. देविदास चिंधा महाले(माळी) रा.....
चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक
जळगाव : एसटी वर्क्स शॉपमधे झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. विशाल वाल्मिक जाधव (रा. लक्ष्मी नगर....
पुजारी महिलेस मंदिरातच गंडवले दोन लाखात
जळगाव : तुमच्या अंगावरील दागिने देवीच्या पायाला लावा, तुमच्या परिवाराचे भले होईल असे सांगून चक्क महिला पुजा-याची मंदीरातच फसवणूक झाल्याची घटना वरणगाव येथील रेणूका माता....
फोर व्हिलरची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष – साडेपाच लाखात फसवणूक
जळगाव : किया मोटर्सची बुरहानपुर येथे डीलरशिप मिळवून देतो असे सांगून आरटीजीएसद्वारे साडे पाच लाख रुपये स्विकारुन ऑनलाईन फसवणूक करणा-या दोघांविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा....
हद्दपार आरोपीच्या ताब्यातून सुरा जप्त
जळगाव : दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीच्या ताब्यातून लोखंडी सुरा जप्त करण्यात आला आहे. जुनेद उर्फ बवाली युनूस शेख (रा. तांबापुरा जळगाव) असे पोलिसांनी....
लॉकअप मधील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव : लॉकमधील आरोपीने भिंतीवर डोके आपटून स्वत:ला जखमी करुन घेत आत्महत्येचा प्रयत्न करणा-या संशयीत आरोपीविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल....
पोलिस माझे काहीच वाकडे करु शकत नाही म्हणणा-या चिंग्याविरुद्ध गुन्हा
जळगाव : गणवेशातील पोलिसाच्या शर्टाची कॉलर पकडून पोलिस माझे काहीच वाकडे करु शकत नाही म्हणणा-या गोळीबार प्रकरणातील व सध्या अटकेतील चिंग्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा....










