Crime

भाच्याने फसवले मामाला, मुंबई पोलिस यवतमाळला

August 7, 2022

यवतमाळ : तब्बल चार कोटींच्या सोने-चांदी फसवणूक प्रकरणी मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांचे गुन्हे शोध पथक गेल्या दोन दिवसापासून यवतमाळला मुक्कामी आहे. दीड किलो सोने....

कंपनीत चोरी करणा-या फरार आरोपीस अटक

August 6, 2022

जळगाव : अल्युमिनीयम वायर तयार करणा-या अटकेतील आरोपीच्या फरार साथीदारास अटक करण्यात आली आहे. दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव....

पाच रुपयात तरुणाला मिळाली फसवणूकीची लिंक!! खात्यातून 85 हजार गायब होताच झाले त्याला क्लिक

August 6, 2022

जळगाव : कमी किमतीत इलेक्ट्रीक सामान घेण्यासाठी दिल्ली गाठणा-या तरुणाची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

सहा लाखाच्या लाचेची मागणी करणा-या अभियंत्याविरुद्ध गुन्हा

August 5, 2022

जळगाव : सहा लाख रुपयांची मागणी करणा-या विज वितरण विभागाच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हेमंत शालिग्राम पाटील रा. जामनेर असे....

चारचाकी वाहनाच्या धडकेत घोड्याचा मृत्यु – गुन्हा दाखल

August 5, 2022

जळगाव : चारचाकी छोटा हत्ती वाहनाच्या धडकेत घोड्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश जयवंत महाले उर्फ सोनल....

औरंगाबादच्या पगारिया ऑटोतील तिजो-यांंची चोरी– माजलगाव डिवायएसपी कार्यालयातून तिजोरी गायब

August 5, 2022

औरंगाबाद : बीड जिल्ह्याच्या माजलगाव शहरातील जुन्या डीवायएसपी कार्यालयातून जुन्या रेकॉर्डची नासधून करत विस हजार रुपये किमतीची तिजोरी चौरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान....

वाहनांवर स्टीकर लावले विवाह सोहळा !!– जालन्यात आयकर खात्याचा धाड सोहळा

August 4, 2022

जालना : विविध वाहनांनी जालना शहरात दाखल झालेल्या प्राप्तीकर खात्याच्या अधिका-यांनी आपल्या वाहनांवार विवाह सोहळ्याचे स्टीकर लावून आगमन केले. विवाह सोहळ्याचे स्टीकर लावून दाखल झालेल्या....

घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक

August 3, 2022

जळगाव : शहरातील नशेमन कॉलनी – मास्टर कॉलनी परिसरात घरफोडी करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. 28 जुलै रोजी रात्री....

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक

August 3, 2022

जळगाव : अल्पवयीन बालकाच्या मदतीने मोटारसायकली चोरुन त्यांची विल्हेवाट लावणा-या रेकॉर्डवरील अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. दादा बारकु ठाकुर असे अटक....

मध्यरात्रीपर्यंत भाषणे केल्याने मुख्यमंत्र्यांसह आयोजकांविरुद्ध तक्रारी

August 3, 2022

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने रात्री दहा वाजेनंतर ध्वनीप्रदूषण न करण्याबाबतचे नियम आहेत. ते नियम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद दौ-याप्रसंगी अजिबात पाळण्यात आले नाही. औरंगाबाद....

Previous Next