Crime

पिस्तूल परवाना मागणारा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

—
June 23, 2022

अंबाजोगाई : ठेकेदार धमक्या देत असल्याचे कारण पुढे करत पिस्तुल बाळगण्याचा परवाना मागणारा अभियंता तिस हजार रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. संजयकुमार कोकणे....

पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांची तब्येत अद्याप चिंताजनक

—
June 23, 2022

औरंगाबाद : प्राणघातक चाकू हल्ल्यात जखमी झालेले जिन्सी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व्यकटेश केंद्रे यांची तब्येत बुधवारी रात्रीपर्यंत चिंताजनक होती असे वैद्यकीय सुत्रांनी म्हटले आहे.....

शिवसेना आ. नितीन देशमुख बेपत्ता – पत्नीची पोलिसात तक्रार

—
June 22, 2022

अकोला : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलेले बाळापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घ्यावा अशी तक्रार आणि....

पोलिस निरिक्षकावर पोलिस स्टेशनमधेच चाकूहल्ला

—
June 22, 2022

औरंगाबाद : जिन्सी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यकटेश केंद्रे (55) यांच्यावर रात्री पोलिस नाईक मुजाहेद शेख याने चाकू हल्ला केल्याची घटना घडली. पोटात व....

शिवसेनेचे धुळे शहर समन्वयक बबन थोरात यांना अटक

—
June 22, 2022

धुळे : धुळे शहर शिवसेना समन्वयक नितीन उर्फ बबन थोरात यांच्या विरोधात देवपूर पोलिस स्टेशनला अवैध सावकारी, खंडणी व प्राणघातक हला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.....

मै जहा भी हू….खुश हू…. पतीला व्हाईस मेसेज टाकणारी विवाहिता रफू चक्कर

—
June 22, 2022

जळगाव : पाचोरा शहरातील मानसिंगका कॉलनीतील सत्तावीस वर्षाची विवाहिता बेपत्ता झाली आहे. घरातून कुणाला काही न सांगता बेपत्ता झालेल्या या विवाहितेने मै जहा भी हू……....

त्या बाईला मावशी का म्हटले? – चौघांची एकाला मारहाण

—
June 22, 2022

जळगाव : रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेला मावशी का म्हटले या कारणावरुन चौघांनी एकाला शिवीगाळ व मारहाण केली. या घटनेप्रकरणी मारहाण झालेल्या इसमाने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघा....

मालेगाव येथील खूनाच्या गुन्ह्यातील संशयितास अजमेरला अटक

—
June 21, 2022

नाशिक : गेल्या वर्षी मालेगाव येथील इस्लामपुरा परिसरात तरुणाची हत्या करुन फरार झालेल्या संशयीतास आयशानगर पोलिसांच्या पथकाने अजमेर येथून ताब्यात घेत अटक केली आहे. अशपाक....

विवाहीत असतांना दुसरे लग्न – नाशिकला तरुणाविरुद्ध गुन्हा

—
June 21, 2022

नाशिक : पहिले लग्न झाले असतांना ते लपवून दुसरे लग्न करणा-या नाशिकच्या तरुणाविरुद्ध अकोला न्यायालयाच्या आदेशाने मुंबई नाका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस एलसीबी पथकाने केली अटक

—
June 19, 2022

जळगाव : दोन महिन्याच्या बालिकेला विहीरीत फेकून दिल्याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला दाखल खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा येथून ताब्यात घेत अटक....

Previous Next