Crime
शिवसेना पदाधिका-याची खासगी सावकारी उघड?
धुळे : दहा ते पंधरा टक्के व्याजासाठी धुळे येथील तरुणाचे अपहरण व मारहाण प्रकरणी शिवसेनेचे पदाधिकारी बबन थोरात यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ....
पत्रकार मारहाण प्रकरणी मुख्य आरोपीस पोलिस कोठडी
वर्धा : वर्धा येथील एका दैनिकाच्या संपादकाला दहा दिवसांपुर्वी मारहाण करण्यात आली होती. एलसीबी पथकाने या घटनेतील मुख्य आरोपीस अटक केली आहे. रजत उर्फ लाला....
सीबीआयचे एसीबी कार्यालय होणार नाशिकला
नाशिक : केंद्र सरकारच्या विविध विभागातील लाचखोर अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई करण्यासाठी सीबीआयच्या एसीबी कार्यालयाची स्थापना नाशिक येथे होणार आहे. केंद्र सरकारच्या लाचखोर अधिकारी, कर्मचा-यांवर....
दोघे मोटार सायकल चोरटे जेरबंद
जळगाव : मोटार सायकल चोरी करणा-या दोघा चोरट्यांना जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचा-यांनी अटक केली आहे. रुपेश अविनाश कोळी (30) रा. जळगाव खुर्द....
मंत्र्यांचे नातेवाईक असलेले पीआय कांतीलाल पाटील: किर्तन मंचावर बुटासह येतांना खरच होते का गाफील?
जळगाव : रात्री दहा वाजेनंतर सुरु असलेले किर्तन बंद करण्यासाठी थेट मंचावर जाऊन कारवाईच्या आवेशात माईकचा ताबा घेत सुरु असलेले किर्तन बंद करणारे पो.नि. कांतीलाल....
बंद घराचे कुलुप तोडून 58 हजारांचा ऐवज लंपास
जळगाव : शहरातील मोहन नगर परिसरातील वृंदावन गार्डन नजीक कुलुपबंद घरातून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा एकुण 58 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास....
पाच रुपयाचा वाद, वडापाव विक्रेत्याने ग्राहकास केले बाद
नगर : भजी प्लेट 15 रुपयांऐवजी 20 रुपयांना लावल्यामुळे झालेल्या वादात विक्रेत्यासह त्याच्या साथीदारांकडून ग्राहकाची हत्या करण्यात आली. या घटनेप्रकरणी नगर एमआयडीसी पोलिस स्टेशनला एकुण....
वसुलीबाज नकली पोलिस सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
सिल्लोड : पोलिसांचा गणवेश परिधान करुन वाहन चालकांना कारवाईचा धाक दाखवून वसुली करणा-या नकली पोलिसांना असली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमित लालखा तडवी (रा. गोंदेगाव,....
90 तलवारी पेट्रोलींगदरम्यान हस्तगत
धुळे : धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान तब्बल 90 तलवारींचा साठा आढळून आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी 90 धारदार तलवारींसह चौघांना ताब्यात घेण्यात आले....
अनधिकृत गौणखनिज उत्खनन – 8 करोड रुपयांच्या दंडाची नोटीस
जळगाव : शासनाचा महसुल बुडवून अनधिकृत गौणखनिज उत्खनन केल्याच्या आरोपाखाली तहसीलदार धरणगाव यांनी तिघांना 7 कोटी 94 लाख 84 हजार 944 रुपयांच्या दंडात्मक कारवाईची नोटीस....











