Crime
सोनसाखळी चोरांचे वर्चस्व नव्याने वाढले !— महिलेचे मंगळसुत्र ओढून तिलाच दाखवले!!
जळगाव : महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र मोटारसायकवरील अज्ञात तरुणाने जबरीने ओढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात....
ढोल वाजवू दिला नाही – रिसोर्ट मॅनेजरला मारहाण
जळगाव : रात्री उशिरापर्यंत ढोल वाजवू देण्यास मज्जाव केल्याचा राग आल्याने बालाणी रिसॉर्ट मॅनेजरला फायटरने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिसॉर्ट मॅनेजर विनोद....
जळगावात कॅल्शियम कार्बाईड विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांच्या कारवाया
जळगाव : मानवी जीवीतास हानीकारक असलेल्या कॅल्शियम कार्बाईड या ज्वालाग्राही पदार्थाची जळगाव शहरात अवैध विक्री करणा-या विक्रेत्यांविरुद्ध धाडसत्र राबवण्यात आले. याप्रकरणी दोन ठिकाणी कायदेशीर कारवाई....
जालना शासकीय रुग्णालयातून एक दिवसाच्या बाळाची चोरी
जालना : जालना शहरातील महिला व बाल रुग्णालयात प्रसुत झालेल्या महिलेच्या एका दिवसाच्या बाळाची चोरी झाली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने जालना शहरात खळबळ....
पोलिस स्टेशनच्या सामानाची नासधुस प्रकरणी आरोपींना अटक
शेगाव : डी.जे. वाजवण्यास हरकत घेतल्याने संतप्त जमावातील पाच ते सहा जणांनी शेगाव शहर पोलिस स्टेशनमधील सामानाची नासधुस केल्याप्रकरणी दोन महिलांसह सहा जणांविरोधात रितसर गुन्हा....
हर्सूल कारागृहात कैद्याची आत्महत्या
औरंगाबाद : पत्नीची हत्या केल्याप्रकरणी हर्सूल कारागृहात जन्मठेपेची सजा भोगणा-या कैद्याने फाशी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेप्रकरणी हर्सुल....
एसएसडी फुड्स कंपनीत चोरी करणा-या तिघांना अटक
जळगाव : एमआयडीसी परिसरातील एसएसडी फुड्स कंपनीत चोरी करणा-या इतर तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कंपनीच्या आवारातून 1 व 2 जानेवारीच्या दरम्यान 41....
चार मिनिटात पोहोचले पोलिस, वाचली लाखोची रक्कम
जालना : जालना शहरातील मामा चौक भागात रात्री दिडच्या सुमारास एचडीएफसी बॅंकेचे एटीएम फोडण्याचा लुटारुंनी प्रयत्न केला. मात्र लुटारुंच्या प्रयत्नादरम्यान सायरन वाजून तसा मेसेज बॅक....
शिवसैनिक सुनील डिवरे हत्या प्रकरणी एक अटकेत
यवतमाळ : जुन्या वादातून यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसैनिक सुनील डिवरे यांची गुरुवारच्या रात्री गोळ्या झाडून तसेच धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली....
पोलिसावर बलात्काराचा आरोप- गुन्हा दाखल
औरंगाबाद : विभक्त रहात असलेल्या विवाहीतेला लग्नाचे आमीष दाखवत बलात्कार केल्याप्रकरणी छावणी पोलिस स्टेशनला कार्यरत पोलिस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप लक्ष्मण पवार....












