Crime

बेपत्ता पोलिसाचा मृतदेह आढळला विहिरीत

January 31, 2022

औरंगाबाद : सहा दिवसांपूर्वी घराबाहेर गेलेले पोलिस नाईक संजय फकीरराव गाडे (50) यांचे शव रविवारच्या सायंकाळी पोलिस आयुक्तालय परिसरात असलेल्या विहिरीत आढळून आले. या घटनेने....

‘निवडणूकीसाठी उमेदवार पत्नी हवी’-बॅनर लावणाऱ्याविरुद्ध गुन्हा

January 31, 2022

औरंगाबाद : औरंगाबाद मनपाच्या निवडणूकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी “उमेदवार बायको हवी” अशा आशयाचे बॅनर लावणा-याविरुद्ध क्रांती चौक पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रमेश....

ऑडीओ क्लिप प्रकरणी दोघे पोलिस निलंबीत

January 31, 2022

अहमदनगर : वसुलीच्या विषयावरुन व्हायरल झालेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या ऑडीओ क्लिपची वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दखल घेतली असून दोघा पोलिस कर्मचा-यांना निलंबीत करण्यात आले आहे. पोलिस....

पोलिसाचा आत्मदहनाचा प्रयत्न

January 30, 2022

अहमदनगर : नगर पोलिस अधीक्षक कार्यालयात एका पोलिस कर्मचा-याने अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ माजली आहे. शहर पोलिस उप विभागाचे डिवायएसपी अनिल....

वसुलीच्या ऑडीओ क्लिपची नगर पोलिस दलात चर्चा

January 30, 2022

अहमदनगर : श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशन पोलिसांची वसुलीसंदर्भात ऑडीओ क्लिप व्हायरल झाली असून खळबळ माजली आहे. काही महिन्यांपुर्वी श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनमधील चार कर्मचारी लाचेच्या....

महिलेला आयटमची मागणी केली फोनवर?– शिवसेना विभाग प्रमुखाला मारहाण रस्त्यावर!

January 29, 2022

मुंबई : मुंबईच्या विरार पूर्व भागातील साईनाथ नगर परिसरात शिवसेना विभाग प्रमुखाला एका महिलेने भर रस्त्यात चपलेने चोप दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा....

कचऱ्यात आढळली दीड क्विंटल वजनाची तोफ

January 29, 2022

औरंगाबाद : दिड क्विंटल वजनाची तोफ औरंगाबाद शहरातील कच-यात गुरुवारी आढळून आली असून ती सिडको पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतली आहे. कच-यात आढळलेली तोफ पुरातत्व विभागाच्या....

अश्लील नृत्य बघणा-या उपसरपंचासह सोळा अटकेत

January 29, 2022

नागपूर : नागपुरच्या उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी या गावात लावणीच्या नावाखाली अश्लिल नृत्याचा कार्यक्रम पाहणा-या उप सरपंचासह सोळा जणांना  अटक  करण्यात आली आहे. यापैकी बारा जणांची....

लैंगिक अत्याचार प्रकरणी बँक मॅनेजरला अटक

January 29, 2022

जळगाव : रावेर तालुक्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या बॅंक व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. नितीन शेंडे असे रावेर तालुक्यातील....

वेल्डर शाबीर विवाहितेसंग उडवतो प्रेमाची स्पार्कींग- गफ्फारच्या गळ्यावर सोडून जातो फाशीचे मार्कींग!

January 29, 2022

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : गफ्फारच्या पत्नीचे माहेर जामनेर येथील होते. बांधकाम ठेकेदाराकडे काम करणा-या गफ्फारची पत्नी दिसायला देखणी आणि बोलून चालून  मोकळ्या स्वभावाची....

Previous Next