Crime
लग्नानंतर तिसऱ्या दिवशी विवाहितेची आत्महत्या
जळगाव : भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील नवविवाहितेने लग्नानंतर तिस-याच दिवशी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. पुजा रविंद्र चौधरी (22) असे आत्महत्या केलेल्या....
विवाहीत प्रेयसीच्या संगनमताने प्रियकराने केली तिच्या मुलाची हत्या
जळगाव : अनैतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या चौदा वर्षाच्या बालकाची त्याच्या आईने प्रियकराच्या माध्यमातून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बालकाला गळफास दिल्यानंतर झाडाला लटकवण्याचा हा....
दोन कोटीच्या मागणीसाठी व्यापा-याचे अपहरण
जालना : मोटार सायकलने जाणा-या व्यापाऱ्याचे दोन कोटी रुपयांसाठी अज्ञातांनी साठेवाडी फाट्यानजीक अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाटेत व्यापा-याला बेदम मारहाण करत वाहनातून ढकलून....
कासोद्यात सापडले पुरातनकालीन दागिने व शिक्के- एलसीबी पथकाचे तातडीने संरक्षण मिळाले पक्के!!
जळगाव : जुन्या पडक्या घराचे खोदकाम सुरु असतांना मिळालेले पुरातनकालीन सोन्याचे दागिने व चांदीचे शिक्के जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहेत. नाशिकच्या पुरातत्व....
चोरीची मोटारसायकल खरेदीदार अटकेत
जळगाव : चोरीची मोटारसायकल खरेदी करणा-या फरार आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सॅलवीन विरेंद्रसिंग ठाकुर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव....
जुगार अड्ड्यावरील कारवाईत साठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत मेहरुण तलाव परिसरात 26 जानेवारीच्या सायंकाळी जुगार अड्ड्यावर टाकण्यात आला. रात्री दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात एकुण साठ....
चाळीसगावला घरफोडी प्रकरणी गुन्हा
जळगाव : चाळीसगाव शहरातील मालेगाव रस्त्यावर असलेल्या सीआरपीएफ जवानाच्या घरात घरफोडी झाल्याचे उघड झाले आहे. सोने चांदीचे दागिने व रोकड असा एवज लंपास केल्याप्रकरणी गुन्हा....
जळालेल्या कारमधे आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह
नाशिक : पत्नी बेपता असल्याबाबत पोलिसात मिसींग दाखल केल्यानंतर नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिका-याचा मृतदेह जळालेल्या कारमधे आढळून आल्यानंतर खळबळ माजली आहे. काल रात्री वाडीव-हे गावानजीक....
सासूच्या मारेकरी सुनेला तीन दिवस पोलिस कोठडी
यवतमाळ : सुनेने चोरीच्या रिव्हॉल्व्हरने सासूची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुनेला तिन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या काही वर्षापासून....
खंडणी मागण्यासाठी जाणारे तिघे पिस्तुलासह ताब्यात
औरंगाबाद : पिस्तूलच्या धाकावर व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करण्याच्या उद्देशाने गेलेल्या तिघांना पुंडलीकनगर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. विघातक कृत्य होण्यापुर्वीच तिघांना पिस्तुलासहा ताब्यात घेत अटक....












