Crime
पोलिस स्टेशनला जाण्यापुर्वीच झाले लक्ष्मीदर्शन!– फौजदार कदमांना नंतर मात्र एसीबीचे द्वारदर्शन!!
औरंगाबाद : दौलताबाद पोलिस स्टेशनला ड्युटीवर जाण्यापुर्वीच पोलिस उप निरिक्षक रविकिरण आगतराव कदम यांना लाचेच्या स्वरुपात लक्ष्मीचे दर्शन झाले. मात्र हातात पडलेल्या धनराशीचा खिशातील मुक्काम....
बेपत्ता पो.नि. संग्राम ताटे झोपले होते पुठ्ठ्यावर!– हातावरील क्रमांकाने तपास सरकला मुद्द्यावर!!
जालना (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : भाकरी करुन ठेव मी लगेच येतो असे पत्नीला सांगून घराबाहेर गेलेले पोलिस निरीक्षक संग्राम ताटे गेल्या तेरा दिवसांपासून बेपत्ता....
रोजच्या वादातून पतीने केली पत्नीची हत्या
पुसद : दररोज किरकोळ कारणावरुन होत असलेल्या वादातून संतापात पतीने पत्नीला चाकूच्या घावात जखमी केले. उपचारादरम्यान पत्नीचे निधन झाल्याची घटना पुसद शहरातील मोती नगर भागात....
सोलापुरात दिवसा घरफोडी – 6 तोळे सोने, 24 तोळे चांदी लंपास
सोलापूर : सोलापूर शहरातील होटगी रस्ता भारतमाता नगरातील रहिवासी शिक्षक दाम्पत्याच्या घरातून सहा तोळे सोन्याचे दागिने आणि चोविस तोळे चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत.....
आरटीआय कार्यकर्त्यावर गोळीबार – गुन्हा दाखल
नाशिक : नाशिकचे माहिती अधिकार कार्यकर्ता तथा आरपीआय पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर उपेंद्रनगर परिसरात काल रात्री गोळीबार झाला. या जीवघेण्या हल्ल्यात ते बचावले असून अंबड....
बेपत्ता स.पो.नि. संग्राम ताटे सापडले बेशुद्धावस्थेत
जालना : गेल्या 2 फेब्रुवारीच्या रात्रीपासून बेपत्ता असलेले लाचलुचपत विभागात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरिक्षक संग्राम ताटे शिरवळ येथे बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात वैद्यकीय....
शरीरसुखासाठी प्रियकराच्या नादात शोभा बहकली- पतीच्या हत्येत सहभागी होत जेलमधे जाऊन बसली
नाशिक (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : शोभा दिसायला देखणी होती. सर्व प्रकारचे भौतिक सुख तिच्या पायाशी लोळण घेत होते. घरात सर्व प्रकारचे सुख तिला लाभले....
जालन्यात व्यावसायिकाची पन्नाल लाख रुपयात फसवणूक
जालना : बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे खोटे आमिष दाखवत परिचितानेच व्यावसायीकाला पन्नास लाख रुपयात फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. जालना येथील....
पत्नीस शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-या तरुणाची हत्या
धुळे (दोंडाईचा) : पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-या तरुणाची कोयता व रॉडने हल्ला करत हत्या केल्याची घटना दोंडाईचा शहरात घडली. अरुण तिरमले असे मयताचे तर....
अकरा महिन्याचे बाळ सोडून गेलेली विवाहीता बेपत्ता
बुलढाणा : बाळाला कपडे आणायला जाते, असे सांगत घरातून गेलेली विवाहीता बेपत्ता झाली आहे. शेगाव शहरातील ब्राम्हणपुरा परिसरत 10 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी विवाहितेच्या....













