Crime

जबरी चोरीच्या गुन्हयातील मोबाईल विकत घेणारा जेरबंद

January 21, 2022

जळगाव : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल बाळगणा-या तरुणास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा या माध्यमातून....

भट्टीत स्पंज आयर्न जास्त टाकल्याने एक मृत्युमुखी

January 21, 2022

जालना : क्रेनचालकाने भट्टीत जास्त प्रमाणात स्पंज आयर्न‎ टाकल्यामुळे भट्टीत वितळलेल्या‎ लोखंडाच्या रसायनाची मोठ्या प्रमाणात वाफ तयार झाली. ती वाफ अंगावर उडाल्याने एक मृत्युमुखी पडल्याची....

बांधकाम साहित्य चोरी करणारा अटकेत

January 21, 2022

जळगाव : जळगाव औरंगाबाद रस्त्यावर सुरु असलेल्या हॉटेल बांधकामावरील किमती साहित्याची चोरी करणा-या चोरट्यास अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. लखन....

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

January 21, 2022

जळगाव : जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरातील तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. समीर रामदास बांदल असे गळफास घेत आपले....

ट्रँक्टरमधील बँटरीसह चोरटा अटकेत

January 20, 2022

जळगाव : ट्रँक्टरमधील बँटरी चोरणा-या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शोधून अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. आतिष नरेश भाट....

फरार बुकींना नाशिकला अटक

January 20, 2022

औरंगाबाद : औरंगाबाद येथे क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा खेळणा-या सहा जणांवर गुन्हा दाखल आहे. या सहापैकी नोव्हेंबर महिन्यात तीन जण पोलिसांच्या तावडीत सापडले होते व इतर....

लाचखोर पोलिसाच्या शोधार्थ पथके रवाना

January 20, 2022

धुळे : तथाकथित पीएसआय व लाचेची मागणी करणा-या सेवानिवृत्त सहायक फौजदाराचा शोध घेण्यासाठी लाचलुचपत विभागाने तीन पथकांची निर्मिती केली असून रवाना केली आहेत. नाशिक येथील....

मालेगावला हॉस्पिटलच्या बंद खोलीत आढळली कवटी आणि हाडे

January 20, 2022

नाशिक : मालेगाव येथील मनपाच्या वाडिया हॉस्पिटलचे नुतनीकरण सुरु आहे. त्यामुळे जुन्या खोल्या तोडून नवीन बांधकाम सुरु आहे. जुन्या खोल्या तोडण्यापूर्वी तपासणी करत असतांना एका....

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस दोघांकडून मारहाण

January 19, 2022

जळगाव : सहा महिन्यापूर्वी चोरीच्या गुन्ह्यात सापडलेल्या तरुणास मारहाण केल्याच्या आरोपाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किराणा दुकानात चोरी केल्याचा राग मनात....

सेवानिवृत्त स्वयंघोषित पीएसआयविरुद्ध गुन्हा

January 19, 2022

धुळे : अकरा महिन्यासाठी दिलेली पीएसआयची पदोन्नती नंतर काढलेल्या व सध्या सेवानिवृत्त असलेल्या सहायक फौजदार (एएसआय) विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....

Previous Next