Legal

पत्नीला शिवीगाळ करणा-याची हत्या करणा-यास जन्मठेप

November 11, 2023

जळगाव : पत्नीला शिवीगाळ केली म्हणून रागाच्या भरात एकाचा पट्ट्याने गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लहू अशोक भिल (29, रा.....

बाल लैंगिक अत्याचार करणा-यास 15 वर्ष सश्रम कारावास

November 7, 2023

जळगाव : बाल लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस पंधरा वर्षासाठी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल....

विशेष सरकारी वकील अ‍ॅड. संजना शर्मा यांचे निधन

October 23, 2023

जळगाव : जळगाव येथून वकीलीचे शिक्षण आणि वकीली व्यवसायाची सुरुवात केल्यानंतर टप्पाटप्प्याने यशाची शिखरे गाठत भारत सरकारच्या सक्त वसुली संचालनालयात (ईडी) विशेष सरकारी वकील या....

जळगाव जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

October 12, 2023

जळगाव – वंचित, गरीब मागासवर्गीय घटकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रस्ताव, अंमलबजावणी व लाभाची प्रक्र‍िया विहित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची....

जमीनधारकांनी मोबदला स्वीकारुन जमिनीचा ताबा द्यावा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

October 4, 2023

जळगांव – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, २११, ७५३ – J, ७५३ – L व ७५३ – F चौपदरीकरणात जमीन संपादन होणाऱ्या जमीन धारकांनी भूसंपादन अधिकाऱ्यांकडून....

याद रखेंगे गुप्ताजी – जिल्हाधिका-यांची आरटीआय कार्यकर्ता गुप्ता यांना धमकी?  

September 8, 2023

जळगाव : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नेहमी आपल्या सोबत एक फोटोग्राफर ठेवत असल्याचे म्हटले जात आहे. नेहमी सोबत राहणा-या फोटोग्राफरचा तपशील माहितीच्या अधिकारात मागणा-या सामाजिक....

भुसावळच्या खडसे विरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई

September 4, 2023

जळगाव : भुसावळ येथील गुन्हेगार चेतन उर्फ गुल्या पोपट खडसे याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याची मध्यवर्ती कारागृह मुंबई (ऑर्थर रोड जेल)....

एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रथमच महिलेविरुद्ध कारवाई

September 2, 2023

जळगाव : एमपीडीए कायद्याअंतर्गत जळगाव पोलिस दलातर्फे प्रथमच महिलेविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील धनुबाई उर्फ धनु यशवंत नेतलेकर असे स्थानबद्धतेची....

तिघा ट्रक चोरट्यांना पोलिस कोठडी

August 31, 2023

जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण परिसरातून मालट्रक चोरुन नेणा-या तिघा चोरट्यांना न्यायालयाने तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. नवाज सादिक सैय्यद (रा. साईबाबा मंदीराजवळ, तांबापुरा....

डॉ. शितल ओसवाल यांना एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

August 18, 2023

जळगाव : जळगाव शहरातील गणपती हॉस्पीटलचे संचालक डॉ. शितल स्वरुपचंद ओसवाल यांना धनादेश अनादर प्रकरणी दाखल तिन खटल्यात पन्नास लाख रुपयांचा दंड आणि प्रत्येकी एक....

Previous Next