Legal

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई – लेंगिक शोषण प्रकरण रद्दबातल

February 18, 2021

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरुद्ध “स्यु मोटो” स्वरुपातील दाखल असलेले लैंगिक शोषणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील....

देशात प्रथमच महिला आरोपीला होणार फाशीची शिक्षा

February 17, 2021

मथुरा : एखाद्या महिलेला मरेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी भारतात प्रथमच होणार आहे. नात्यातील सात जणांचा कु-हाडीने खून केल्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील शबनम नामक महिलेस ही....

लाचखोर महिला अधिकारी व न्यायधिशांची प्रेमकथा! स्वत:सोबत लग्नाच्या अटीवर संपली जामीनाची व्यथा!!

February 17, 2021

जयपूर : महामार्ग तयार करणा-या कंपनीकडून दहा लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जयपुर येथील उपविभागीय न्यायाधिश पिंकी मीना यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या लाचखोरीच्या....

“कोर्टात बघून घेईन” ही धमकी नव्हे – नागपूर खंडपीठ

February 17, 2021

तुला कोर्टात बघून घेईन असे एखाद्या व्यक्तीने दुस-या व्यक्तीला म्हणणे धमकी होत नाही तसेच तो कायद्याने अपराध होत नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने म्हटले....

21 पैसे जादा आकारले – 40 हजाराचा दंड

February 15, 2021

नांदेड : इंजेक्शन विकतांना 21 पैशांची जास्त आकारणी केल्यामुळे न्यायालयाने नांदेड येथील श्रीराम फार्मा या औषधी दुकानदारास चाळीस हजार रुपयांचा दंड व कोर्ट उठेपर्यंत सजा....

मी न्यायालयात जाणार नाही तिथे न्याय मिळत नाही – माजी सरन्यायधिश रंजन गोगोई

February 14, 2021

मुंबई : देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झालेली आहे. तिथे जावून पश्चाताप करुन घेण्यासमान असल्याचे गंभीर वक्तव्य माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी एका खासगी चॅनलच्या कार्यक्रमात बोलतांना....

रेल्वे प्रवासात सामान चोरी झाल्यास रेल्वेची जबाबदारी – सर्वोच्च न्यायालय

February 13, 2021

रेल्वे प्रवासात महिला प्रवाशाचे सामान चोरीला गेल्यामुळे नुकसान भरपाईचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रेल्वे प्रशासनास देण्यात आले आहेत. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडून देण्यात आलेला निर्णय....

वारंवार पत्नीची माहेरवारी घटस्फोटाला कारणीभुत – नागपुर खंडपीठ

February 13, 2021

नागपूर : पतीच्या परवानगीविना नेहमी नेहमी माहेरी जाणे, माहेरी महिने महिने राहून वाद घालण्यासह पोलिस स्टेशनला तक्रारी करणे या सर्व मनस्ताप देणा-या गोष्टी घटस्फोटासाठी कारणीभूत....

पतीच्या पगारानुसार पत्नीची पोटगीदेखील वाढणार – उच्च न्यायालय

February 9, 2021

चंदीगड : पतीचा पगार वाढल्यानंतर पत्नीदेखील पोटगीची रक्कम वाढवून मिळण्यास पात्र असल्याचे पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणी म्हटले आहे. पत्नीला मिळणारी पोटगी 20....

टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना जामीन मंजूर

February 6, 2021

नवी मुंबई : वाशी येथील टोलनाक्याची तोडफोड केल्याप्रकरणी बेलापूर न्यायालयाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. या....

Previous Next