Legal

मी न्यायालयात जाणार नाही तिथे न्याय मिळत नाही – माजी सरन्यायधिश रंजन गोगोई

February 14, 2021

मुंबई : देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झालेली आहे. तिथे जावून पश्चाताप करुन घेण्यासमान असल्याचे गंभीर वक्तव्य माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी एका खासगी चॅनलच्या कार्यक्रमात बोलतांना....

रेल्वे प्रवासात सामान चोरी झाल्यास रेल्वेची जबाबदारी – सर्वोच्च न्यायालय

February 13, 2021

रेल्वे प्रवासात महिला प्रवाशाचे सामान चोरीला गेल्यामुळे नुकसान भरपाईचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रेल्वे प्रशासनास देण्यात आले आहेत. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडून देण्यात आलेला निर्णय....

वारंवार पत्नीची माहेरवारी घटस्फोटाला कारणीभुत – नागपुर खंडपीठ

February 13, 2021

नागपूर : पतीच्या परवानगीविना नेहमी नेहमी माहेरी जाणे, माहेरी महिने महिने राहून वाद घालण्यासह पोलिस स्टेशनला तक्रारी करणे या सर्व मनस्ताप देणा-या गोष्टी घटस्फोटासाठी कारणीभूत....

पतीच्या पगारानुसार पत्नीची पोटगीदेखील वाढणार – उच्च न्यायालय

February 9, 2021

चंदीगड : पतीचा पगार वाढल्यानंतर पत्नीदेखील पोटगीची रक्कम वाढवून मिळण्यास पात्र असल्याचे पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणी म्हटले आहे. पत्नीला मिळणारी पोटगी 20....

टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना जामीन मंजूर

February 6, 2021

नवी मुंबई : वाशी येथील टोलनाक्याची तोडफोड केल्याप्रकरणी बेलापूर न्यायालयाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. या....

खडसेंच्या याचिकेवरील सुनावणीस पुढील तारीख

February 4, 2021

मुंबई : एकनाथ खडसे यांच्या दाखल याचिकेवर सुनावणीसाठी पुढील तारीख मिळाली असून आता पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आज या याचिकेवर कामकाज झाले.....

बंद खोलीतील स्त्री पुरुषाचे संबंध अनैतीक समजणे चुकीचे – मद्रास उच्च न्यायालय

February 4, 2021

मद्रास : बंद खोलीत स्त्री व पुरुष एकत्र आढळून आल्यास त्यांच्यातील संबंध अनैतीक समजणे चुकीचे असल्याचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. सशस्त्र रिझर्व्ह पोलीस....

पत्नीने केली पतीची हत्या तरीदेखील मिळणार तिला पेन्शन – पंजाब, हरियाणा उच्च न्यायालय

January 31, 2021

नवी दिल्ली : फॅमिली पेन्शनसंदर्भात पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाकडून एक निर्णय देण्यात आला आहे. या निर्णयानुसार पत्नीने तिच्या पतीचा खून केला  असला तरीदेखील ती....

सेवानिवृत्तीपुर्वी प्रमोशन द्या – उच्च न्यायालय

January 31, 2021

मुंबई : सेवानिवृत्तीच्या जवळ येवून पोहोचलेल्या सरकारी कर्मचा-यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. 28 फेब्रुवारीच्या आत पदोन्नती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक....

लैंगिक अत्याचाराबाबतचे निर्णय न्या. गणेडीवाला यांना भोवले

January 30, 2021

नवी दिल्ली : बाल लैंगीक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. पुष्पा गणेडीवाला यांनी घेतलेले वादग्रस्त निर्णय त्यांना भोवले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमकडून न्या. गणेडीवाला....

Previous Next