Other
दया नायक मुंबई टू गोंदीया
मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस अधिकारी दया नायक यांची मुंबई पोलिस दलातून थेट गोंदीया जिल्हा जात प्रमाणपत्र समितीत बदली....
नागेश हडपे यांची पदोन्नतीवर नाशिकला बदली
जळगाव : जळगाव पोलिस अधिक्षक कार्यालयातील कार्यालय अधिक्षक नागेश काशिनाथ हडपे यांची पदोन्नती झाली आहे. नागेश हडपे यांची पोलिस आयुक्त नाशिक शहर येथे प्रशासकीय अधिकारी....
मियॉंखानच्या वेशात कृष्णप्रकाश यांच्या पोलिस स्टेशनवर धाडी
पिंपरी चिंचवड : आपल्या वेगळ्या स्टाईलने कारवाई करणारे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आज रात्री चक्क ‘मियाँखान’च्या रुपात वेशांतर करत पोलीस स्टेशनवर सरप्राईज धाडी टाकल्या. मियॉंखानच्या....
योगेश ठरला रेमडीसिवीरचा बळी
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील बाळद येथील चाळीस वर्षीय युवक कोरोनाच्या ट्रिटमेंट मधील रेमडीसिविरचा बळी ठरला आहे. बाळद येथील कपाशी व्यापारी व वि. का. सोसायटी....
समुद्रातील बोट काढतांना बुडाला जेसीबी
विरार : वसई-पाचूबंदर येथे समुद्रात सापडलेली मासेमारी बोट काढण्यासाठी समुद्रात गेलेला जेसीबी भरतीच्या पाण्यात बुडाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत जेसीबीचालक बचावला असल्याचे....
आयपीएलचे उर्वरित सामने झाले रद्द
नवी दिल्ली : सर्वत्र कोरोना विषाणूने कहर केला असतांना आयपीएल सामने सुरु होते. मात्र कोरोनाने आयपीएलला देखील आपल्या कक्षेत सामावण्याची तयारी सुरु केल्याचे दिसताच उर्वरीत....
हैद्राबादला आठ सिंह कोरोनाबाधीत
हैद्राबाद : आता वन्य प्राण्यांना देखील कोरोनाने घेरले असल्याचे दिसून येत आहे. हैद्राबाद येथील नेहरु प्राणी संग्रहालयातील आठ सिंहांना कोरोनाची बाधा झाली आहे. सिंहाना कोरोनाची....
औरंगाबाद नगर रस्त्यावर कारचा झाला कोळसा
औरंगाबाद : औरंगाबाद नगर रस्त्यावरील तिसगाव फाट्यानजीक असलेल्या रेल्वे पुलाच्या बाजुला आज सकाळी कार (एमएच 20 बीवाय 3307) जळून खाक झाली आहे. या कारमधील चौघेजण....
पोलिस अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह घोषित
जळगाव : पोलिस दलातील उल्लेखनिय सेवेबद्दल पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सम्नानचिन्ह व प्रशस्तीपत्रे प्रदान केली जातात. जळगाव....
दोघा परिचारिकांनी परिचितांसाठी लसी केल्या लंपास?
जळगाव : जळगाव तालुक्यातील कानळदा लसीकरण केंद्रातील दोघा परिचारिकांनी कोविड लस लंपास करत थेट रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनातील परिचितांना टोचून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.....













