Crime

दोघे सराईत गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार

—
October 8, 2023

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून  दोघा सराईत गुन्हेगारांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख आणि आमीर उर्फ गुडन शेख महमद....

अल्पवयीन मुलीचा अंघोळ करतांना व्हिडीओ  – तरुणाविरुद्ध गुन्हा  

—
October 6, 2023

जळगाव :अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असतांना व्हिडीओ तयार करणा-या तरुणाविरुद्ध सावदा पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी उर्फ सोनू संतोष तायडे असे....

तरुणीचे अर्धनग्न फोटो भावी पतीला पाठवून उकळली खंडणी

—
October 5, 2023

जळगाव : तरुणीचे अर्धनग्न फोटो तिच्या भावी पतीला पाठवून तिची बदनामी तसेच तिच्याकडून खंडणीच्या स्वरुपात सोळा हजाराची रक्कम उकळणा-या तरुणाविरुद्ध जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा....

डेप्युटी आरटीओ शाम लोही यांच्याकडून खंडणी स्विकारणा-याविरुद्ध गुन्हा

—
October 4, 2023

जळगाव : बदनामीकारक वक्तव्य, प्रतिमा मलीन करणा-या बातम्या न छापण्याच्या मोबदल्यात दरमहा पाच हजार रुपये खंडणी स्विकारणा-या दैनिकाच्या संपादकाविरुद्ध जळगावचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम....

उलटलेल्या टॅंकरमधील रिफाइंड ऑईलची चोरी

—
October 2, 2023

जळगाव : ताब्यातील टॅंकर अचानक उलटून खाली पडल्याने त्यातील सोयाबीन रिफाईंड ऑईलची चोरी करणा-या अज्ञात इसमांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

सरपंच पदाचा वाद बनला आखाडा – प्राणघातक हल्ल्याप्रकरणी 24 जणांविरुद्ध गुन्हा

—
October 2, 2023

जळगाव : तुमच्यामुळे आमचे सरपंचपद गेले असा वाद घालत सरपंच महिलेच्या पतीसह मुलगा आणि दोघे अशा चौघांना लाठा – काठ्या, सळई व लोखंडी पाईपाने मारहाण....

मयताच्या वारसाचा शोध होण्याकामी आवाहन

—
October 1, 2023

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान मयत इसमाच्या वारसांचा शोध होण्याकामी एमआयडीसी पोलिसांकडून जनतेला आवाहन करण्यात आले आहे. राजु रामकृष्ण काळे (रा.....

जळगाव जिल्ह्यात खूनाच्या दोन घटना आल्या समोर

—
October 1, 2023

जळगाव : जळगाव जिल्ह्यात खूनाच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत भुसावळ शहरात खडका रोड परिसरातील महादेव मंदीरानजीक एका तरुणाचा खून झाल्याचे आज सकाळी....

अल्पवयीन मुलींचे अपहरण वाढले जळगाव जिल्ह्यात

—
September 30, 2023

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना सध्या समोर येत आहेत. 29 सप्टेबर या एकाच दिवशी तिन आणि 26 सप्टेबर रोजी एक अशा तिन....

गाव सोडून जाण्याची धमकी – तरुणाची विहीरीत उडी घेत आत्महत्या

—
September 29, 2023

जळगाव : चापटा बुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ करत गाव सोडून जा अशी धमकी मिळाल्याने विहीरीत उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना चितोडा ता. यावल येथे....

Previous Next