Crime

भुसावळ शहरातून गांजा जप्त

—
December 30, 2021

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने काल रात्री सुमारे ३३ किलो गांजा जप्तीची कारवाई केली आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली....

विवाहितेचा विनयभंग – चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

—
December 29, 2021

जळगाव : विवाहितेचा विनयभंग, मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भैरव भगवान राणे, प्रमिला भगवान राणे, उज्वला प्रदिप....

नकली नोटा तयार करणा-या टोळीचा पर्दाफाश

—
December 29, 2021

औरंगाबाद : औरंगाबाद शहर पोलिसांच्या पथकाने नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणा-या टोळीचा पर्दाफाश केला आहे. बनावट नोटा तयार करण्याच्या साहित्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात....

नकली लष्करी अधिकारी अटकेत

—
December 29, 2021

नाशिक : नाशिक देवळाली कॅम्प परिसरातील स्कूल ऑफ आर्टिलरी भागातून नकली लष्करी अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून लष्कराच्या कॅन्टीनचे कार्ड व....

crimeduniya

भुसावळला महिलेची धारदार शस्त्राने हत्या

—
December 29, 2021

जळगाव : भुसावळ शहरातील सात नंबर पोलीस चौकी परिसरातील निर्मनुष्य जागी महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सुचिता शुभम....

कालीचरण महाराज विरुद्ध गुन्हा दाखल

—
December 28, 2021

अकोला : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या कालीचरण महाराजाविरुद्ध अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगड राज्यातील रायपुर....

गुरांची वाहतूक करणा-यांविरुद्ध गुन्हा दाखल

—
December 28, 2021

जळगाव : गुरांची वाहतूक करणा-या तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आज दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील हॉटेल दयानंद नजीक गुरांची अमानवी पद्धतीने....

साठ हजाराच्या लाचेत अडकला कंत्राटी डॉक्टर

—
December 27, 2021

जळगाव : शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे बिल काढण्याकामी लागणारे पत्र उपलब्ध करुन देण्याकामी साठ हजार रुपयांची लाच घेतांना रुग्णवाहिकेवरील डॉक्टरला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले आहे.....

न्यायाधीशांच्या बंगल्यात चोरट्यांची “हात की सफाई”

—
December 27, 2021

धुळे : धुळे येथील न्यायाधीशांच्या बंद अवस्थेतील बंगल्यात चोरट्यांनी आपली “हाथ की सफाई” दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धुळे शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भोलेबाबानगरात न्यायाधीश....

अकस्मात मृत्यूच्या तपासाअंती महिलेविरुद्ध पतीच्या खूनाचा गुन्हा

—
December 27, 2021

जळगाव : तब्बल वर्षभरानंतर अकस्मात मृत्यूच्या तपासाअंती भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला महिलेविरुद्ध तिच्या पतीच्या खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सीमा गणेश महाजन (46) रा.....

Previous Next