Crime

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अटक

November 3, 2021

जळगाव : जळगाव शहरातील मासुमवाडीनजीक सैय्यद असरार नगर येथील रहिवासी शेख सलिम शेख रशीद यांच्याकडे झालेल्या घरफोडीचा तपास एमआयडीसी पोलिसांनी लावला आहे. 1 नोव्हेंबरच्या रात्री....

पोलिसात तक्रार दिल्याचा राग – चौघांकडून मारहाण

November 3, 2021

जळगाव : विहीरीतील पाणी घेण्यास मज्जाव करण्यासह पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याचा राग आल्याने चौघांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

पैठणचे तहसीलदार शेळके यांना अटकपूर्व जामीन

November 3, 2021

औरंगाबाद : पैठणचे तहसीलदार चंद्रकांत प्रकाश शेळके यांच्यावर वाळू व्यावसायिकाकडून 1 लाख 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शेळके यांना....

मोबाईल, रोकड व दागिने चोरट्यांनी केले लंपास

November 2, 2021

जळगाव : दिवाळी सुरु झाल्यानंतर विविध ठिकाणी चोरट्यांनी आपली करामत दाखवणे सुरु केले आहे. जळगावच्या सैय्यद असरार नगर परिसरात राहणा-या इस्टेट ब्रोकरच्या घरात चोरी झाल्याचा....

महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास

November 2, 2021

जळगाव : धावत्या मोटारसायकलवरील महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून पळ काढल्याचा प्रकार आज दुपारी घडला. जळगाव औरंगाबाद महामार्गावरील अहिंसा तिर्थ गो शाळेजवळ दुपारी....

रामचंद्रच्या पत्नीचा गणेशसोबत असे मधुचंद्र!— हत्येप्रकरणी चौघांच्या नशिबी कोठडीचा चंद्र!!

November 2, 2021

औरंगाबाद : रामचंद्र रमेश जायभाये आणि मनिषा जायभाये हे दोघे पती पत्नी होते. बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रामचंद्रचे औरंगाबाद येथील मनिषासोबत लग्न झाले होते. मेहनती....

ऑर्केस्ट्रातील फरार नृत्यांगना व ग्राहकांचा शोध सुरु

November 1, 2021

सोलापूर : सोरेगाव येथील नागेश ऑर्केस्ट्रा डान्स बारवर शुक्रवारी रात्री कारवाई झाली. या कारवाई दरम्यान आठ नृत्यांगणा व जवळपास दहा ते पंधरा ग्राहक पलायन करण्यात....

मावशीने आवळला पुतण्याचा गळा

November 1, 2021

नांदेड : नात्याने सख्खी मावशी असलेल्या महिलेने तेरा वर्षाच्या बालकाचा दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. रविवारी दुपारी नांदेड जिल्ह्यातील माळाकोळीनजीक कामजळगेवाडी....

गुन्हेगाराच्या तपासणीकामी गेलेल्या पोलिसाला मारहाण

November 1, 2021

औरंगाबाद : रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या तपासणीकामी गेलेल्या पोलिसकर्मीला एका आरोपीने मारहाण केल्याची घटना 30 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. या घटनेत गुन्हेगाराने दोघा पोलिसांकडील स्कॅन मशिनसह वॉकी टॉकी....

पोलिसाने केले दुसरे लग्न? – जामनेर पोलिसात गुन्हा

November 1, 2021

जळगाव : पहिली पत्नी हयात असतांना पोलिस पतीने परस्पर दुसरा विवाह केल्याच्या आरोपाखाली जळगाव पोलिस दलातील कर्मचा-याविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

Previous Next