Crime

जावयाने केला सासऱ्याचा खून

—
April 25, 2022

तेल्हारा : पत्नीला सासरी पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने सासऱ्याचा खून केल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथे उघडकीस आली आहे.  रविवारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ....

आतेबहिणींचा मामेभावांनी केला विनयभंग

—
April 25, 2022

खामगाव : मामेभावाकडून आजीला होत असलेली मारहाण बघून समजावण्यासाठी गेलेल्या आते बहिणींचा विनयभंग करण्यात आला. तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे 19 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी महिलेने....

गळफास घेत तरुणाने संपवली जीवनयात्रा

—
April 24, 2022

जळगाव : जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. धनंजय चंद्रजीत बाविस्कर (25) असे गळफास घेणा-या कुसुंबा येथील....

विटा फेकून मारल्याने तरुण जखमी

—
April 23, 2022

जळगाव : चौघा तरुणांनी विटा फेकून मारल्याने केलेल्या हल्ल्यात तरुण जबर जखमी झाला आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश....

मोबाईल चोरटे एलसीबीने केले अटक

—
April 23, 2022

जळगाव : जबरीने मोबाईल हिसकावून गुन्हा करणा-या तिघांना एलसीबी पथकाने जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांकडून एरंडोल पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस....

कुसुंबा शिवारात तरुणाची विहीरीत उडी घेत आत्महत्या

—
April 23, 2022

जळगाव : जळगाव नजीक कुसुंबा शिवारात असलेल्या विहीरीत एका तरुणाने उडी घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे....

भारनियमनामुळे संतप्त तरुणांचा महावितरण कार्यालयात मुक्काम

—
April 23, 2022

बिडकीन : ग्रामीण भागात महावितरण विभागाकडून रात्री बारा ते अडीचपर्यंत विज भारनियमन सुरु असते. त्यामुळे जेरीस आलेल्या तरुणांनी गुरुवारच्या रात्री थेट महावितरण कार्यालय गाठत मुक्काम....

रुग्णाला दाखल करुन घेण्याच्या हट्टापायी डॉक्टरला मारहाण

—
April 23, 2022

औरंगाबाद : रुग्णाला दाखल करुन घेण्याची आवश्यकता नसतांना देखील दाखल करुन घेण्याचा हट्ट एका राजकीय कार्यकर्त्याने घाटी रुग्णालयात केला. रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे....

विद्यार्थिनीला लिहिले प्रेमपत्र, गेले वर्ग शिक्षकांकडे कारवाईच्या धास्तीने विद्यार्थी पळाला इकडेतिकडे

—
April 23, 2022

वाळूज : सोबत शिकणा-या विद्यार्थ्याने सातवीच्या वर्गातील बारा वर्षाच्या विद्यार्थीनीला एक प्रेमपत्र लिहीले. ते प्रेमपत्र त्या विद्यार्थीनीने थेट शिक्षकांनाच सादर केले. आपले पत्र त्या विद्यार्थीनीने....

पाच गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

—
April 22, 2022

जळगाव : नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव तसेच चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईदरम्यान आज पाच गावठी कट्टे, दहा राऊंड,....

Previous Next