jalgaon crime

जळगावचा सुभाष चौक अतिक्रमणाच्या विळख्यात

—
April 25, 2022

जळगाव : जळगाव शहरातील सुभाष चौक परिसर “हार्ट ऑफ द सिटी” समजला जातो. या परिसरात महाननगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने लक्ष देण्याची गरज गेल्या कित्येक....

कोवळ्या वयातच दोघांनी केला मद्यपानाचा सराव दगडाने ठेचून संपवला दिनेशच्या जीवनाचा भराव

—
April 24, 2022

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): आनंद सदाशिव माळी हा नुकताच तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला तरुण होता. वयाची नुकतीच विशी ओलांडलेल्या आनंदची मिशी अजून कोवळी होती.....

गळफास घेत तरुणाने संपवली जीवनयात्रा

—
April 24, 2022

जळगाव : जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. धनंजय चंद्रजीत बाविस्कर (25) असे गळफास घेणा-या कुसुंबा येथील....

विटा फेकून मारल्याने तरुण जखमी

—
April 23, 2022

जळगाव : चौघा तरुणांनी विटा फेकून मारल्याने केलेल्या हल्ल्यात तरुण जबर जखमी झाला आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश....

मोबाईल चोरटे एलसीबीने केले अटक

—
April 23, 2022

जळगाव : जबरीने मोबाईल हिसकावून गुन्हा करणा-या तिघांना एलसीबी पथकाने जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांकडून एरंडोल पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस....

कुसुंबा शिवारात तरुणाची विहीरीत उडी घेत आत्महत्या

—
April 23, 2022

जळगाव : जळगाव नजीक कुसुंबा शिवारात असलेल्या विहीरीत एका तरुणाने उडी घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे....

पाच गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

—
April 22, 2022

जळगाव : नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव तसेच चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईदरम्यान आज पाच गावठी कट्टे, दहा राऊंड,....

वृद्धांना गोंधळात टाकून लुबाडणा-यास अटक

—
April 22, 2022

जळगाव : बाबा तुमच्या बोटातील अंगठी चांगली आहे. मला देखील अशीच अंगठी करायची आहे. जरा दाखवा बर….असे म्हणत वृद्धांच्या बोटातील सोन्याची अंगठी आपल्या कब्जात आल्यानंतर....

विवाहीतेच्या आत्महत्येप्रकरणी चाळीसगावच्या तिघांविरुद्ध गुन्हा

—
April 21, 2022

नाशिक : सासरच्या जाचास कंटाळून नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील अभोणा येथे रविवारी राहत्या घरी विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या....

चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघींना पोलिस कोठडी

—
April 21, 2022

जळगाव : वृद्धाच्या हातातील पिशवी ब्लेडने कापून त्यातील 21 हजार रुपयांची रोकड लंपास करण्याचा प्रयत्न करणा-या दोघा महिलांना पारोळा न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली....

Previous Next