jalgaon crime
देशी विदेशी मद्यसाठ्यासह दोघा चोरट्यांना अटक
जळगाव : गाडेगाव नेरी येथील शशीप्रभा हॉटेलमधे झालेल्या देशी विदेशी मद्याच्या चोरीप्रकरणी दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सदर कारवाई....
वरली मटका अड्ड्यावर जळगावात छापा कारवाई
जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण अशोक किराणा परिसरात सुरु असलेल्या वरली मटका अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या छापा कारवाईत दहा ते बारा जणांना....
चाळीसगावला पकडला लाखोचा गांजा
जळगाव : चाळीसगाव ग्रामीण आणि शहर वाहतुक शाखा यांच्या संयुक्त नाकाबंदी व मोटार वाहन कारवाई दरम्यान लाखो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 8 लाख....
आयपीएल मॅच सट्ट्यावरील धाडीत तिघे ताब्यात
जळगाव : पंजाब विरुद्ध हैद्राबाद या आयपीएल मॅचवर सुरु असलेल्या सट्ट्यावरील धाडीत तिघांना जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. इम्रान खान अमीन खान....
आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे आक्षेपार्ह स्टेटस मोबाईलवर ठेवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका राजकीय....
अट्टल घरफोड्या जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात
जळगाव : घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या अट्टल गुन्हेगारास संशयास्पदरित्या फिरतांना अटक करण्यात आली आहे. रुपसिंग नजरु भिल्ल (50) रा.गर्दावाद ता कोकशी जिल्हा धार (मध्य प्रदेश) असे....
पोलिसांच्या वाहनाची चावीच काढून घेतली टारगटांनी
जळगाव : गस्तीवरील पोलिसांच्या चारचाकी वाहनाची चावीच टारगट तरुणांनी काढून घेतल्याची घटना जळगाव शहरात शनिवारी रात्री घडली. वाहनाची चावी मिळाल्याशिवाय येथून पोलिस हलणार नाही असा....
दानिशने लुटले नागपूरच्या मधुबालाचे सर्वस्व!- अटकेनंतर संपलेच त्याचे बलात्काराचे वर्चस्व!!
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : वयात आलेली मधुबाला मोबाईल हाताळण्यात एक्स्पर्ट अर्थात प्रविण झाली होती. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी मधुबाला एखाद्या राजकुमारीप्रमाणे नटून थटून....
सोळा वर्षापासून फरार कैद्यास एलसीबीने केली अटक
जळगाव : खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा जाहीर झाल्यानंतर पॅरोल रजेवर जेलमधून बाहेर आल्याचा गैरफायदा घेत फरार झालेल्या बंदी कैद्यास एलसीबीच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.....
घरफोडीतील मुद्देमाल पो.नि. ठेंगे यांच्या हस्ते दाम्पत्याला परत
जळगाव : घरफोडीतील निष्पन्न आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल मुळ फिर्यादी तक्रारदार दाम्पत्यास परत देण्यात आला आहे. चाळीसगाव ग्रामीण....




