jalgaon crime
प्रेमी सोबत असतांना रुपा घेत नव्हती पतीचे फोन!– चाकूने सागरला भोसकून संपवला प्रेमाचा त्रिकोण!!
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): ब्युटी पॉर्लर चालवणारी रुपा (काल्पनिक नाव) नावाप्रमाणेच रुपवान होती. जळगाव शहराच्या समता नगर या तळागाळातील जनतेच्या रहिवासी भागात ती आपल्या....
तरुणाच्या हत्येचा आरोप, आत्महत्येची चर्चा
जळगाव : दशक्रिया विधीदरम्यान सुरु झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुस-या दिवशी मृतदेह आढळून आला. उत्तम उर्फ पिंटू रघुनाथ ढोणी (33) असे जामनेर तालुक्यातील कापूसवाडी....
गावठी पिस्टलसह तरुणाला अटक
जळगाव : गावठी पिस्टल बाळगणा-या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामनेर – बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेलसमोरुन पिस्टलसह ताब्यात घेतले आहे. अनुराग लक्ष्मण सनगत (20) रा.जामनेर....
पाचोरा पीपल्स बँकेत अपहार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : तत्कालीन सहायक निबंधकांनी पाचोरा पीपल्स बँकेत सन 2011 ते 2016 या कालावधीत बनावट कागदपत्रांचा वापर करत 10 लाख 20 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी....
पादचा-याच्या अपघाती मृत्यूप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा
जळगाव : महामार्गाने मार्गक्रमण करणा-या पादचा-यास ठोस मारुन अपघाती मृत्यूस कारणीभुत ठरणा-या कारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 एप्रिल रोजी रघुनाथ....
चाळीसगावला 82 लाखांचा गुटखा जप्त
जळगाव : संशयास्पद अवस्थेत भरधाव वेगातील कंटेनरला अडवून केलेल्या तपासणीदरम्यान चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाला सुमारे 82 लाख 25 हजार 100 रुपये किमतीचा गुटखा आढळून आला....
एलसीबी पथकाच्या कौशल्याने खूनाच्या आरोपीस अटक
जळगाव : जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात 4 एप्रिल रोजी खूनाची घटना घडल्यानंतर अवघ्या तासाभरात संशयित आरोपीस अटक करण्याकामी एलसीबी पथकाचे कौशल्य दिसून आले आहे.....
जळगावात पुन्हा खूनाची घटना
जळगाव : आज सायंकाळी जळगावच्या शिवाजीनगर हुडको परिसरात खूनाची घटना उघडकीस आली असून खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी याच परिसरात अनैतिक संबंधातून खूनाची घटना....
बारा बैलगाड्यांच्या चाकाखाली आल्याने एक ठार
जळगाव : गुढीपाडव्याच्या दिवशी भुसावळ शहरातील गुरुद्वारापासून जळगाव नाक्यापर्यंत बारा बैलगाड्या ओढण्याची प्रथा आहे. कोरोना काळातील दोन वर्षाचा अपवाद वगळता नेहमीप्रमाणे यावर्षीदेखील गुढीपाडव्याच्या दिवशी भुसावळ....
भुसावळला 2 कोटी रुपयांचा गुटखा जप्त
जळगाव : भुसावळ शहरालगत साकेगाव नजीक महामार्गावर करण्यात आलेल्या छापा कारवाईत सुमारे दोन कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या....




