Crime
चटईदाणा कंपनीत चोरी प्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव : एमआयडीसी परिसरातील श्रीराम पॉलिमर्स या कंपनीत 13 हजार 600 रुपये किमतीच्या विविध वस्तूंची चोरी उघडकीस आली असून त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
कंपनीतील सामान चोरीप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक
जळगाव : एमआयडीसी परिसरातील एस.एस.डी.फुड्स या कंपनीतील 41 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल चोरीप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण यास अटक करण्यात आली आहे.....
चोरीच्या ट्रकसह आरोपीला अटक
अहमदनगर : उसाने भरलेला ट्रक रिकामा झाल्यानंतर झालेल्या चोरी प्रकरणी श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. 22 जानेवारी रोजी साईकृपा शुगर हिरडगाव येथे....
जालन्याची बेपत्ता बालिका गवसली जळगावला
जळगाव : जालना येथून बेपत्ता झालेली सात वर्षाची बालिका जळगाव रेल्वे स्टेशनवर मिळाल्याने तिच्या आईवडीलांचा जीव भांड्यात पडला आहे. जळगाव पोलिसांच्या मदतीने जालना पोलिसांमार्फत या....
सात वर्षापासून फरार आरोपीस अटक
जळगाव : रिक्षात बसलेल्या पाळीव कुत्र्यास हटकणा-या व्यक्तीस शिवीगाळ करत दगडाने जखमी करणा-या फरार आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. ऑक्टोबर 2015....
दोन हजार रुपयांची लाच दोघांना भोवली
जळगाव : विद्यार्थ्यांचे अनुदान मिळण्याकामी अनुकुल अहवाल जिल्हा परिषदेत देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच एकाने मागीतली व दुस-याने स्विकारली. या घटनेत दोघांवर जळगाव एसीबीच्या कारवाईचा....
मोबाइल हिसकावून पळणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : पायी चालणा-या तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावत पलायन करणा-या अल्पवयीन मुलाला दुचाकीसह एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेने अल्पवयीन गुन्हेगर हाती लागला....
98 लाखांचा गंडा घालणारे दाम्पत्य अमरावतीमधून फरार
अमरावती : चिटफंडच्या नावे जमा केलेली 98 लाख रुपयांची रक्कम घेत अमरावती शहरातून दाम्पत्य फरार झाले आहे. मिलन हिम्मतलाल पोपट (35) व ममता मिलन पोपट....
क्रिकेटवर सट्टा लावणारे न्यायालयीन कोठडीत
औरंगाबाद : भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० क्रिकेट सामन्यावर फोनच्या माध्यमातुन पैसे लावून सट्टा खेळण्या प्रकरणी अटकेतील नाशिकच्या तिघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.....
जळगावच्या भोंदूचा डोंबिवलीतील महिलांना गंडा!— लाखो रुपयात फसवणूकीनंतर उघड झाला फंडा!!
डोंबिवली : आपल्या अंगात देवी येते असे खोटे सांगून दोघा महिलांना 32 लाख 15 हजार रुपयांचा गंडा घालणा-या जळगाव येथील एका भोंदू बाबाविरुद्ध रामनगर पोलीस....










