Crime
अजिंठा रेस्ट हाऊस प्रकरणात सत्यता नाही : डॉ. प्रविण मुंडे
जळगाव : जळगाव अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे तरुणीवर कथित अत्याचार प्रकरणात पोलिसांनी शोध घेतला. त्या प्रकरणात तपासाअंती सत्यता आढळून आलेली नाही. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण....
वाहनांमधे गॅस भरुन देणा-या सिलेंडर साठ्यावर छापा
जळगाव : वाहनांमधे अवैध रितीने घरगुती गॅस भरुन विक्री करणा-या दोघांना गॅस सिलेंडरच्या साठ्यासह ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली....
गुन्हेगाराचे दोन्ही डोळे फोडून हत्या करणारा अटक
औरंगाबाद : पोलिसांच्या अभिलेख्यावरील अट्टल गुन्हेगाराची दोन्ही डोळे फोडून चाकूने हत्या केल्याची घटना बुधवारच्या सकाळी औरंगाबाद – जळगाव रस्त्यावरील वोक्हार्ट चौकानजीक घडली. अबुबकर चाऊस असे....
तंबाखू, पानमसाला, सिगारेटच्या अवैध साठ्यावर जळगावात कारवाई
जळगाव : जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागात प्रतिबंधीत पान मसाला, तंबाखू व सिगारेटच्या अवैध साठ्यावर कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या अख्त्यारीत....
सेवानिवृत्त पोलिस अधिक्षकांची कोट्ट्यावधीत फसवणूक
औरंगाबाद : कागदपत्रात फेरबदल करुन सह्या घेत कोट्यावधीची रक्कम परस्पर उचलणा-यांविरुद्ध सेवानिवृत्त पोलिस अधिक्षकाने गुन्हा दाखल केला आहे. हिरासिंग भिसुजी जाधव असे फिर्यादी सेवानिवृत्त पोलिस....
मुक्ताईनगर येथील चोरीप्रकरणी दोघांना अटक
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी दोघा गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव शहरातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना पुढील....
गळफास घेत शेतक-याची आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील बिलखेडा येथील शेतकरी माधवराव श्रावण कुंभार (62) यांनी आपल्या राहत्या घरी बिलखेडा येथे गळफास घेत आत्महत्या केली आहे. आज दुपारी सव्वा दोन....
उंदीर मारण्याच्या औषधाने प्रियकराला ठार करण्याचा प्रयत्न
जालना : प्रियकराकडून वेळोवेळी मिळणारे पैसे बंद झाल्याने अंगणवाडी सेविकेने प्रियकराला विषप्रयोगाच्या माध्यमातून ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश नाथाराम घुगे....
मटका किंगचा पत्रकारावर प्राणघातक हल्ला
नाशिक : सटाणा येथून डांगसौंदाणे गावाच्या दिशेने जाणा-या पत्रकारावर बारा हल्लेखोरांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मध्यरात्री सटाणा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत....
चोरट्यांचा पाठलाग करतांना पोलिस अधिकारी मृत्युमुखी
लातुर : घरफोडीतील चोरट्याच्या पाठलाग करत असतांना पोलिस उप – निरीक्षकाचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. आज सकाळी तिन वाजेच्या सुमारास लातुर येथे घडलेल्या....












