Crime
मोबाईल, रोकड व दागिने चोरट्यांनी केले लंपास
जळगाव : दिवाळी सुरु झाल्यानंतर विविध ठिकाणी चोरट्यांनी आपली करामत दाखवणे सुरु केले आहे. जळगावच्या सैय्यद असरार नगर परिसरात राहणा-या इस्टेट ब्रोकरच्या घरात चोरी झाल्याचा....
महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास
जळगाव : धावत्या मोटारसायकलवरील महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून पळ काढल्याचा प्रकार आज दुपारी घडला. जळगाव औरंगाबाद महामार्गावरील अहिंसा तिर्थ गो शाळेजवळ दुपारी....
रामचंद्रच्या पत्नीचा गणेशसोबत असे मधुचंद्र!— हत्येप्रकरणी चौघांच्या नशिबी कोठडीचा चंद्र!!
औरंगाबाद : रामचंद्र रमेश जायभाये आणि मनिषा जायभाये हे दोघे पती पत्नी होते. बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रामचंद्रचे औरंगाबाद येथील मनिषासोबत लग्न झाले होते. मेहनती....
ऑर्केस्ट्रातील फरार नृत्यांगना व ग्राहकांचा शोध सुरु
सोलापूर : सोरेगाव येथील नागेश ऑर्केस्ट्रा डान्स बारवर शुक्रवारी रात्री कारवाई झाली. या कारवाई दरम्यान आठ नृत्यांगणा व जवळपास दहा ते पंधरा ग्राहक पलायन करण्यात....
मावशीने आवळला पुतण्याचा गळा
नांदेड : नात्याने सख्खी मावशी असलेल्या महिलेने तेरा वर्षाच्या बालकाचा दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. रविवारी दुपारी नांदेड जिल्ह्यातील माळाकोळीनजीक कामजळगेवाडी....
गुन्हेगाराच्या तपासणीकामी गेलेल्या पोलिसाला मारहाण
औरंगाबाद : रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या तपासणीकामी गेलेल्या पोलिसकर्मीला एका आरोपीने मारहाण केल्याची घटना 30 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. या घटनेत गुन्हेगाराने दोघा पोलिसांकडील स्कॅन मशिनसह वॉकी टॉकी....
पोलिसाने केले दुसरे लग्न? – जामनेर पोलिसात गुन्हा
जळगाव : पहिली पत्नी हयात असतांना पोलिस पतीने परस्पर दुसरा विवाह केल्याच्या आरोपाखाली जळगाव पोलिस दलातील कर्मचा-याविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
अवैध बायो डिझलचा काळाबाजार उघडकीस
जळगाव : भुसावळ तालुका पोलिस स्टेशन हद्दीत दिपनगर नजीक सुरु असलेल्या बायो डिझलच्या चोरट्या विक्रीसह साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 31 ऑक्टोबरच्या सुरुवातीला मध्यरात्री बारा....
मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी अटक
जळगाव : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केला असून पुढील तपासकामी त्याला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. समाधान प्रल्हाद पाटील (कस्तुरी....
लॅपटॉपसह बॅग चोरणारा पोलिसांच्या तावडीत
जळगाव : रेल्वे आणि जिल्हापेठ पोलिसांच्या संयुक्त कारवाईत लॅपटॉपसह चोरी झालेली बॅग मुळ मालकास सुरक्षीतरित्या मिळाली आहे. बब्बू भैय्यालाल धुर्वे (39) रा. उमरखेडा खुर्द ता.जि.....













