Crime

सासऱ्याच्या शेतात जावयाची आत्महत्या

—
April 16, 2022

जालना : सासरी गेलेल्या पत्नीला नांदण्यास पाठवत नसल्यामुळे त्रस्त जावयाने सासऱ्याच्या शेतात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना अंबड तालुक्यातील शेवगा येथे उघडकीस आली. दीपक....

प्राणघातक हल्ल्यात प्रियकर ठार प्रेयसी जखमी

—
April 16, 2022

गेवराई : पत्नीचे अनैतिक संबंध सहन न झाल्याने पतीने केलेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात पत्नी जखमी तर तिचा प्रियकर ठार झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे....

crimeduniya

भावाचा अपमान करणाऱ्या तरुणाची हत्या 

—
April 16, 2022

नाशिक : मुलींना मोबाईलमधील फोटो का दाखवतो, इथून निघून जा असे मुलींसमोर अपमानास्पद वक्तव्य करणा-या तरुणाची अपमान झालेल्या तरुणाच्या भावाने चाकूने वार करत हत्या केली.....

कंटेनरमधे विजप्रवाह उतरल्याने चालक मृत्युमुखी

—
April 16, 2022

जळगाव : कंटेनर पार्क करत असतांना इलेक्ट्रीक डीपीचा अंदाज न आल्याने झालेल्या धडकेत वाहनात विज पुरवठा उतरला. कंटेनरमधे इलेक्ट्रीक डिपीतून अचानक विज प्रवाह आल्याने झालेल्या....

जळगावला तिहेरी अपघातात तिघे जखमी

—
April 15, 2022

जळगाव : जळगाव शहरापासून नजीक असलेल्या शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅली परिसरात तिन वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातात तिघे जण जबर जखमी झाले आहेत. तिघा....

प्रियकराने लग्नाला नकार देताच प्रेयसीने संपवले जीवन

—
April 15, 2022

अमरावती : गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध असणा-या तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्याने प्रेयसीने विषारी औषध घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. मोर्शी पोलिस....

मुलीचे परस्पर लग्न केल्याचा जाब विचारणा-या पित्याची हत्या

—
April 15, 2022

चिखली : आपल्या मुलीचे लग्न परस्पर लावून दिल्याचा राग आल्याने जाब विचारण्यास गेलेल्या पित्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेप्रकरणी ज्योती विनोद इंगळे (३५,....

तरुणीच्या पित्याची हत्या प्रकरणी तिघे जेरबंद

—
April 15, 2022

केज : मुलीसोबत लग्न करुन देण्यास नकार देणा-या पित्याची हत्या करुन पलायन करणा-या तिघांना पुणे जिल्ह्यातील वाघोली येथून अटक केली आहे. भागवत चाटे याच्यासह शिवशंकर....

दानिशने लुटले नागपूरच्या मधुबालाचे सर्वस्व!- अटकेनंतर संपलेच त्याचे बलात्काराचे वर्चस्व!!

—
April 14, 2022

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : वयात आलेली मधुबाला मोबाईल हाताळण्यात एक्स्पर्ट अर्थात प्रविण झाली होती. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी मधुबाला एखाद्या राजकुमारीप्रमाणे नटून थटून....

सोळा वर्षापासून फरार कैद्यास एलसीबीने केली अटक

—
April 14, 2022

जळगाव : खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा जाहीर झाल्यानंतर पॅरोल रजेवर जेलमधून बाहेर आल्याचा गैरफायदा घेत फरार झालेल्या बंदी कैद्यास एलसीबीच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.....

Previous Next